तुझ्या सहवासात मी शोधला छंद तुझ्या सहवासात मी शोधला छंद
अतिशय उत्कटतेने केलेली काव्य रचना अतिशय उत्कटतेने केलेली काव्य रचना
या विरहात आता बरेच दिवस सरलेत पापण्यांच्या पदरावर अलगद दवं तरळलेत या विरहात आता बरेच दिवस सरलेत पापण्यांच्या पदरावर अलगद दवं तरळलेत
गेलीस जरी दूर तू एवढे मात्र कर डोळ्यात तुझ्या आणू नको अश्रूची सर, आठवण माझी आली तर होऊ नको दु:खी... गेलीस जरी दूर तू एवढे मात्र कर डोळ्यात तुझ्या आणू नको अश्रूची सर, आठवण माझी ...
ऐक हृदयाची स्पंदने अन् साद काळजाने दिलेली ऐक हृदयाची स्पंदने अन् साद काळजाने दिलेली
प्राण जोडला होता मी ध्यास वाढला होता तुझ्या प्रीतिच्या वाऱ्यात झोका सोडला होता गेलीस तू... दू... प्राण जोडला होता मी ध्यास वाढला होता तुझ्या प्रीतिच्या वाऱ्यात झोका सोडला ...